सौरव गांगुलीचा इतक्या लाखाचा फोन घरातून गेला चोरीला

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

Sourav Ganguly

मिळालेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीचा महागडा मोबाईल घरातून चोरीला गेला आहे.

Sourav Ganguly

याप्रकरणी ठाकूरपुकूर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

Sourav Ganguly

पोलीस तक्रारीनुसार भारतीय संघाच्या माजी कर्णधाराच्या म्हणण्यानुसार, त्याचा फोन त्याच्या घरातून चोरीला गेला आहे.

Sourav Ganguly

चोरीला गेलेल्या मोबाईलची किंमत 1 लाख 6 हजार रुपयांहून अधिक आहे.

Sourav Ganguly

सौरवने पोलिसांना मोबाईल शोधण्याची विनंती केली आहे.

Sourav Ganguly

पोलिस लवकरच योग्य ती कारवाई करून त्याचा शोध घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sourav Ganguly