Ashika Ranganath : साऊथमधील नव कोर नाणं, तुम्हीही प्रेमात पडाल...

Sandip Kapde

आशिका रंगनाथ ही एक अभिनेत्री आहे

Ashika Ranganath

आशिकाने तमिळ चित्रपटांव्यतिरिक्त प्रामुख्याने कन्नड आणि तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Ashika Ranganath

2016 मध्ये महेश बाबू दिग्दर्शित क्रेझी बॉय या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते.

Ashika Ranganath

आशिकाने मास लीडर, गरुड, जेम्ससह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे

Ashika Ranganath

आशिकाचे फोटो व्हायरल होत आहेत

Ashika Ranganath

साऊथमधील सर्वात सुंदर चेहरा म्हणून आशिका उदयास येत आहे

Ashika Ranganath

आशिकाचे सुंदर रूप पाहून महेश बाबू देखील तिच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता

Ashika Ranganath

आशिकाचा जन्म एका कन्नड कुटुंबात झाला.

Ashika Ranganath

आशिकाची मोठी बहीण अनुषा रंगनाथ देखील अभिनेत्री आहे.

Ashika Ranganath

आशिकाने बिशप सारगंट स्कूल, तुमकूरमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर ज्योती निवास कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी बंगलोरला गेली

Ashika Ranganath

जिथे आशिकाने स्वच्छ फ्रेश फेस बंगलोर स्पर्धेसाठी ऑडिशन दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashika Ranganath