South Actress: साउथ अभिनेत्रींचा बोल्ड अवतार पाहून तुम्हीही व्हाल गार

सकाळ डिजिटल टीम

समंथा रुथ प्रभू 

समंथा रुथ प्रभू ही टॉपची साउथ अभिनेत्री आहे.

south actress | sakal

रश्मिका मंदाना

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने खूप कमी वेळात आपली ओळख बनवली आहे.

south actress | sakal

काजल अग्रवाल

काजल अग्रवाल ही जरी साउथची अभिनेत्री असली तरी तिने बॉलीवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे.

south actress | sakal

श्रुती हासन

अभिनेता कमल हासनची लेक श्रुती हासन ही हिंदी, साउथ अभिनेत्री आहे. ती उत्तम सिंगरसुद्धा आहे.

south actress | sakal

तमन्ना भाटीया

तमन्ना भाटीया ही जरी साउथची अभिनेत्री असली तरी तिने बॉलीवूडमध्ये आपली ओळख कमावली आहे.

south actress | sakal

मालविका मोहनन

सिनेमॅटोग्राफर के.यू. मोहनन यांची मुलगी मालविका मोहनन एक सुप्रसिद्ध साउथ अभिनेत्री आहे. द क्लाउड्स या हिंदी चित्रपटात तिने उत्तम अभिनय केला होता.

south actress | sakal

श्रिया सरन

दृश्यम फेम अभिनेत्री श्रिया सरननी एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या अभिनयाचे गोडवे साउथपासून बॉलीवूडपर्यंत गायले जातात.

south actress | sakal

पुजा हेगडे

पुजा हेगडे ही साउथ अभिनेत्री असली तरी तिच्या चर्चा बॉलीवूड पर्यंत असतात. तिने हिन्दी चित्रपटातही काम केले आहे. आता ती सलमानच्या नव्या चित्रपटात दिसणार आहे.

south actress | sakal

साउथची फेमस आणि टॉपची अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही तिच्या क्लासिक अभिनयासाठी ओळखली जाते. तिच्या प्रत्येक भूमिकेला ती न्याय देते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

south actress | sakal