‘विजय हा माझा खरा आनंद!’

सकाळ डिजिटल टीम

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा सध्या बरेच चर्चेत आहेत

Tamanna and Vijay | esakal

डेट

ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही सुरू आहेत.

Tamanna and Vijay | esakal

गोव्यातील पार्टी मीडियावर व्हायरल

तमन्ना आणि विजयचा गोव्यातील एका पार्टीतील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

Tamanna and Vijay | esakal

किस करण्याचा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये ते एकमेकांना किस करताना दिसत होते. त्यानंतर ते रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.

Tamanna and Vijay | esakal

तमन्नाने नात्यावर भाष्य केले

तमन्नाने विजयबरोबर असलेल्या नात्यावर भाष्य केले आहे.

Tamanna and Vijay | esakal

यांची पहिली भेट

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची पहिली भेट ‘लस्ट स्टोरीज २’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली होती.

Tamanna and Vijay | esakal

नवीन आगामी प्रोजेक्ट

तमन्ना आणि विजयचा नवीन आगामी प्रोजेक्ट लवकरच चाहत्यांच्या भेटीला.

Tamanna and Vijay | esakal

तमन्ना आणि विजयच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamanna and Vijay | esakal