तमन्ना भाटिया च्या " जी करदा " ची जोरदार चर्चा जिंकली प्रेक्षकांची मन!

सकाळ डिजिटल टीम

भारतातील सर्वात अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री तमन्ना भाटिया

Tamannaah Bhatia | esakal

ती पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी झाली सज्ज

Tamannaah Bhatia | esakal

पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

अमेझॉन प्राइम व्हिडिओ च्या शो मधून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Tamannaah Bhatia | esakal

आगळी वेगळी भूमिका

नेहमीच वैविध्य पूर्ण भूमिका बजावणारी तमन्ना तिच्या या नवीन शो मध्ये आगळी वेगळी भूमिका बघायला मिळणार

Tamannaah Bhatia | esakal

प्रेक्षकांची मन जिंकली

"बबली बाउन्सर" आणि "प्लॅन ए प्लॅन बी" सारख्या लोकप्रिय ओटीटीवर तिने दमदार परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांची मन जिंकली.

Tamannaah Bhatia | esakal

लवकरच नेटफ्लिक्सवर

" जी करदा " नुकतंच रिलीज झाल असून लवकरच नेटफ्लिक्सच्या "लस्ट स्टोरीजच्या " बहुप्रतिक्षित सिक्वेलमध्ये पाहणार आहोत.

Tamannaah Bhatia | esakal

अनेक प्रोजेक्ट्स

तमन्ना कडे याशिवाय अनेक उत्साहवर्धक प्रोजेक्ट्स आहेत.

Tamannaah Bhatia | esakal

बहुभाषिक चित्रपटात बघायला मिळणार.

मल्याळम चित्रपट “बांद्रा”, तेलुगुमध्ये “भोला शंकर” आणि तमिळमध्ये “जेलर" अश्या अनेक बहुभाषिक चित्रपटात बघायला मिळणार.

Tamannaah Bhatia | esakal

दमदार परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांची मन जिंकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamannaah Bhatia | esakal