सुपरस्टार प्रभाससोबत अफेअरची चर्चा, पण..; 'ही' अभिनेत्री वयाच्या 46 व्या वर्षीही आहे अविवाहित

सकाळ डिजिटल टीम

अनुष्का शेट्टीचा दमदार अभिनय

बॉलीवूडमध्ये एखाद्या चित्रपटानं 1000 कोटींचा व्यवसाय करणं ही फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. 2023 मध्ये काही चित्रपटांचं जगभरातील कलेक्शन 1000 कोटींहून अधिक झालं आहे. पण, आज आम्ही तुम्हाला 1000 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत..

South Film Industry Anushka Shetty

साऊथ अभिनेत्री

तुम्ही विचार करत असाल की, 1000 कोटींच्या चित्रपटात काम करणारी पहिली लीड अभिनेत्री कदाचित, बॉलीवूडमधली असेल; पण नाही. 1000 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटात काम करणारी पहिली लीड अभिनेत्री बॉलीवूडमधून नाही, तर साऊथ सिनेमातून आलीये.

South Film Industry Anushka Shetty

बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई

2017 मध्ये दिग्दर्शक एसएस राजामौलीच्या 'बाहुबली : द कन्क्लूजन'नं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. बाहुबलीनं 1000 कोटींचा टप्पा सहज गाठला होता.

South Film Industry Anushka Shetty

चित्रपटात अनुष्का शेट्टी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत

या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात 1000 कोटींचा टप्पा पार केला होता. चित्रपटानं जगभरात 1700 कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटात अनुष्का शेट्टी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती.

South Film Industry Anushka Shetty

तेलगू चित्रपटसृष्टीतील मोठं नाव

अनुष्का शेट्टी हे तेलगू चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव मानलं जातं. अभिनेत्रीनं 2005 मध्ये तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. अरुंधती आणि रुद्रमादेवी यांच्यानंतर बाहुबली या चित्रपटांमुळं अनुष्काचा इंडस्ट्रीतील दर्जा वाढला.

South Film Industry Anushka Shetty

सुपरस्टार प्रभाससोबत अफेअर

46 वर्षीय अभिनेत्री सध्या अविवाहित आहे; पण सुपरस्टार प्रभाससोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा नेहमी होत होत्या. मात्र, त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

South Film Industry Anushka Shetty