Yashika Anand : कधी बिकिनी तर कधी मोनोकिनी, याशिकाचा 'हॉट' लूक एकदा पाहाच

सकाळ डिजिटल टीम

याशिकाचं अनेक चित्रपटांत काम

तमिळ अभिनेत्री आणि मॉडेल याशिका आनंदनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय.

बोल्ड फोटोशूट

लोकांना याशिकाचा अभिनय फारसा आवडला नसला, तरी ही अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटोशूटमुळं खूप चर्चेत असते.

लेटेस्ट फोटो शेअर

अलीकडंच, अभिनेत्री याशिका आनंदनं इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियाचं वाढवते तापमान

अभिनेत्री जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते, तेव्हा ती नेहमीच सोशल मीडियाचं तापमान वाढवते.

मोनोकिनी लूक

याशिकानं तिच्या ताज्या फोटोंमध्ये लाल रंगाचा मोनोकिनी लूक परिधान केलाय.

मेकअपमध्ये खुललं सौंदर्य

अभिनेत्री याशिकानं मोकळे केस आणि कमीत कमी मेकअप करून तिचा लूक पूर्ण केलाय.

बोल्ड सीन्स

याशिका आनंदनं कॉमेडी चित्रपटांमध्येही बोल्ड सीन्स देऊन प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

South Actress Yashika Anand Photo