Dhanush : ‘कॅप्टन मिलर’च्या पोस्टरची चर्चा!

सकाळ डिजिटल टीम

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने नुकतेच त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

Dhanush | esakal

चित्रपटाचे नाव

'कॅप्टन मिलर’ असे या चित्रपटाचे नाव आहे

Dhanush | esakal

मुख्य भूमिकेत

ॲक्शन चित्रपटात धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Dhanush | esakal

दिग्दर्शन

चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण माथेश्वरन यांनी केले आहे.

Dhanush | esakal

चित्रपट तीन भागांत

हा चित्रपट तीन भागांत बनवला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Dhanush | esakal

मशीन गन

चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये धनुषच्या हातात हेवी मशीन गन दिसत आहे.

Dhanush | esakal

या चित्रपटातही झळकणार

धनुष लवकरच आनंद एल. राय यांच्या ‘तेरे इश्क में’ चित्रपटातही झळकणार आहे.

Dhanush | esakal

धनुषच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanush | esakal