Spruha Joshi : बस्स! स्पृहा सारखं कूल राहता आलं पाहिजे...

Anuradha Vipat

अभिनेत्री आणि कवयित्री म्हणून नाव कमावणारी स्पृहा जोशी पुन्हा टेलिव्हिजनवर परतली आहे

Spruha Joshi

सोशल मीडियावर सक्रिय

स्पृहा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Spruha Joshi

सतत चाहत्यांच्या संपर्कात

स्पृहा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Spruha Joshi

लेटेस्ट फोटो

अशातच स्पृहाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Spruha Joshi

फोटो वायरल

स्पृहाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Spruha Joshi

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही स्पृहाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Spruha Joshi

हॉट लूक

या फोटोत स्पृहा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spruha Joshi