Sreejita De : ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये श्रीजिताचा किलर बोल्ड लूक वायरल...

Anuradha Vipat

लोकप्रिय अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्रीजिता डे 

Sreejita De

सोशल मीडियावर सक्रिय

श्रीजिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Sreejita De

सतत चाहत्यांच्या संपर्कात

श्रीजिता सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Sreejita De

लेटेस्ट फोटो

अशातच श्रीजिताने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Sreejita De

फोटो वायरल

श्रीजिताचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Sreejita De

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही श्रीजिताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Sreejita De

हॉट लूक

या फोटोत श्रीजिता खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sreejita De