Sreeleela : अल्लु अर्जुनसोबत झळकणार अमेरिकन अभिनेत्री श्रीलीला!

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकन अभिनेत्री

श्रीलीला भारतीय वंशाची अमेरिकन अभिनेत्री आहे.

Sreeleela

साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण

श्रीलीला प्रामुख्याने तेलुगू आणि कन्नड सिनेमात काम करते.

Sreeleela

किस चित्रपटातून पदार्पण

श्रीलीलाने 'किस' या चित्रपटातून भारतीय चित्रपटांमध्ये पदार्पण केलं.

Sreeleela

धमाकामध्येही काम

श्रीलीलाने ऍक्शन कॉमेडी सिनेमातही काम केलं.

Sreeleela

कुटुंब तेलुगू भाषिक

श्रीलीलाचा जन्म तेलुगू भाषिक कुटुंबात जन्म झाला.

Sreeleela

भरपूर काम

श्रीलीलाकडे या वर्षात तब्बल ७ चित्रपट आहे.

Sreeleela

अल्लु अर्जुनसोबत काम करणार

श्रीलीला अभिनेता अल्लु अर्जुनसोबत झळकणार आहे.

Sreeleela

सोशल मीडियावर मोठी फॉलोइंग

श्रीलीलाचे इन्स्टाग्रामवर २ मिलियन फॉलोवर्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sreeleela