इंजिनीअरिंग ते मॉडेलिंग अन् रॉकीची महबूबा! श्रीनिधीची कहाणीच वेगळी

Vaishali Patil

इंजिनीअरिंग

श्रीनिधीने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले असून सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम केले आहे

Srinidhi Shetty

तिने आपली आवड फॉलो करण्यासाठी मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला

Srinidhi Shetty

मॉडेलिंग

केजीएफ' चित्रपटातून लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या श्रीनिधीने मॉडेलिंगच्या दुनियेतून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

Srinidhi Shetty

सौंदर्यपद

मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवल्यानंतर श्रीनिधीने अनेक सौंदर्यपद जिंकली

Srinidhi Shetty | esakal

मिस कर्नाटक

श्रीनिधीने 2015 मध्ये 'मिस कर्नाटक'चा किताब जिंकला होता. यानंतर 2016 मध्ये ती 'मिस सुपरनॅशनल' झाली.

Srinidhi Shetty

चित्रपट

ब्युटी टायटल जिंकल्यानंतर श्रीनिधीला चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या पण तिने जवळपास 7 चित्रपट नाकारले.

Srinidhi Shetty Tollywood KGF Actress

केजीएफ

यानंतर तिला यशसोबत 'केजीएफ'ची ऑफर मिळाली, जी तिने स्वीकारली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Srinidhi Shetty Tollywood KGF Actress