Srinidhi Shetty : 'कोण आहे श्रीनिधीच्या मनात?'

सकाळ डिजिटल टीम

यशसोबत केजीएफमध्ये चमकलेल्या श्रीनिधीचं नशीबच पालटलं. त्या चित्रपटानं तिचं आयुष्य बदलून गेलं.

श्रीनिधीकडे पाहिल्यावर आठवतो तो केजीएफच. त्यामध्ये तिनं केलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतूक झाले.

गेल्या काही दिवसांपासून श्रीनिधी भलत्याच फॉर्ममध्ये आली आहे.तिच्या फोटोंकडे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

येत्या काही महिन्यात श्रीनिधी नव्या प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सोशल मीडियावर श्रीनिधीच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे.

चाहत्यांनी श्रीनिधीच्या फोटोंना दिलेल्या प्रतिक्रिया हा नेहमीच चर्चेचा विषय असतो.

टॉलीवूडनंतर श्रीनिधी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार का याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

केजीएफनंतर श्रीनिधीचा बिग बजेट प्रोजेक्ट अद्याप आलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Srinidhi Shetty