नयनताराच्या फिटनेसचं सिक्रेट काय?

रोहित कणसे

नयनताराने शाहरूख खानचा चित्रपट जवानमधून बॉलिवुड चित्रपटांमध्ये पदार्पण केलं आहे.

SRK jawan actress nayanthara fitness secret diet workout

या चित्रपटाच नयनताराच्या अभिनयासोबतच तिचा लुक आणि फिटनेसची देखील भरपूर चर्चा झाली.

SRK jawan actress nayanthara fitness secret diet workout

नयनतारा दोन मुलांची आई आहे, पण तिचा फिटनेस पाहून तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.

SRK jawan actress nayanthara fitness secret diet workout

नयनतारा बायोलॉजीकल मदर बनली नाहीये, तर सरोगसी पद्धतीने ती दोन मुलांची आई बनली आहे.

SRK jawan actress nayanthara fitness secret diet workout

नयनताराने एका इंटरव्ह्यूदरम्यान स्वतःच्या फिटनेसचं सिक्रेट सांगितलं होतं.

नयनतारा फळे, भाज्या, होल ग्रेन, मांस, अंडी, चिकनचा समावेश असलेला डाएट घेते.

तसेच नयनतारा आहारात रिफाइंड साखर घेत नाही, ती फक्त नॅचरल सोर्स असलेली साखरच घेते.

नयनतारा दिवसभरात कमीत कमी १० ते १२ ग्लास पाणी पीते. आहारासोबत नयनतारा दररोज वर्क आउट देखील करते.

वेट ट्रेनिंगसोबत कार्डिओ देखी वर्कआउट ट्रेनिंगचा भाग असतो, सोबत नयनतारा योग देखील करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.