फुटबॉलप्रेमींसाठी मोठी बातमी, नेमार भारतात येतोय!

रोहित कणसे

ब्राझीलचा स्टार फुटबॉल नेमार यावर्षी भारतात पहिला सामना खेळू शकतो.

star footballer Neymar jr will come to india with al hilal

नेमारने नुकतेच नवा क्लब अल-हिलाल मध्ये प्रवेश केला असून हा क्लब एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये भारतीय क्लब मुंबई सिटी एफसी विरुद्ध खेळणार आहे.

star footballer Neymar jr will come to india with al hilal

मुंबई सिटी एफसी हा सामना खेळण्यासाठी नेमार भारतात येऊ शकतो.

star footballer Neymar jr will come to india with al hilal

`एएफसी` आशियाई अजिंक्यपद लीग स्पर्धेत अल हिलाल आणि मुंबई सिटी यांच्या एकाच गटात समावेश झाला असून हा सामना भारतीय प्रेक्षकांना पुण्यात पाहता येणार आहे.

star footballer Neymar jr will come to india with al hilal

मुंबई सिटी एफसी आणि नेमारचा सौदी अरेबियातील क्लब अल हिलाल या दोघांना ग्रुप-डीमध्ये स्थान मिळाले.

star footballer Neymar jr will come to india with al hilal

पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात गट फेरीत अल-हिलालची लढत मुंबई सिटी एफसीशी होणार आहे.

star footballer Neymar jr will come to india with al hilal

18 सप्टेंबरपासून या स्पर्धेतील गट फेरीचे सामने सुरू होणार आहेत.

star footballer Neymar jr will come to india with al hilal

अल-हिलाल व्यतिरिक्त, मुंबई सीटीच्या गटात इराणचा एफसी नासाजी मजंदरन आणि उझबेकीस्तानचा नवबाहोर यांचा देखील समावेश आहे.

star footballer Neymar jr will come to india with al hilal

नेमार प्रमाणेच स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो भारत दौऱ्यावर येईल, अशीही चाहत्यांची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. रोनाल्डोचा संघ अल-नासर ग्रुप-ई मध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

star footballer Neymar jr will come to india with al hilal