Starly Santos : ही मुलगी आहे नवऱ्याच्या शोधात ! भारतात आली होती, पण... बॉयफ्रेंड

सकाळ वृत्तसेवा

खऱ्या प्रेमासाठी ही मुलगी जगभर फिरतेय.

Starly Santos | sakal

२७ वर्षाची ही तरुणी लाईफ पार्टनर शोधण्यासाठी कोणती शक्कल वापरतेय ? वाचून तुम्ही डोक्याला हात लावाल.

Starly Santos | sakal

काही देशात तिचे बॉयफ्रेंड आहेत.

Starly Santos | sakal

ती वेगवेगळ्या देशात जाते आणि वेगवेगळ्या संस्कृतीतल्या मुलांसोबत ती डेट करते .

Starly Santos | sakal

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून तिने पदवीचे शिक्षण घेतले आहे.

Starly Santos | sakal

ती मुंबईत आली होती. आग्रा तेथील ताजमहालला गेली होती तेव्हाचा हा फोटो.

Starly Santos | sakal

ती प्रत्येक डेटचा फोटो सोशल मीडियावर शेर करते.

Starly Santos | sakal

मानसशास्त्र आणि व्यवसाय या विषयात तिने अभ्यास केला आहे, ती पेशाने ट्रेडर आहे.

Starly Santos | sakal

पण तिला अजून ही तिच्या म्हणण्यानुसार योग्य पार्टनर मिळाला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Starly Santos | sakal