स्टीलच्या ग्लासमध्ये दारु पिणं हानिकारक ? जाणून घ्या कारण...

Manoj Bhalerao

तुम्ही बऱ्याच लोकांकडून हे ऐकलं असेल की स्टीलच्या ग्लासमध्ये दारु पिणं टाळलं पाहिजे. याचे वाईट परिणाम होतात

ही गोष्ट खरी आहे का ? स्टीलच्या ग्लासमध्ये दारु पिल्याने जास्त नुकसान होऊ शकत का ?

जानकार काय सांगतात?

जानकारांच्या मते, स्टीलच्या ग्लासमध्ये दारु पिल्याने आरोग्याच्या दृष्टीने कोणताही नुकसान नाही.

रासायनिक बदल-

स्टीलच्या ग्लासमध्ये दारु टाकल्याने त्यामध्ये काही रासायनिक अभिक्रिया होऊन चवीत बदल होतात, याचे पुरावे मिळालेले नाही.

सुरक्षित

म्हणजेच स्टीलच्या ग्लासमध्ये मद्यपान करणं सुरक्षित आहे.

स्टीलचा वापर

बऱ्याचशा ठिकाणी स्टायलिश बीअर मग देखील आहेत, जे स्टीलपासून बनलेले आहेत. स्टील कॉकटेल्स बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शेकर्स आणि मिक्सिंग उपकरणात वापरलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.