Steve Jobs Quotes : स्टीव्ह जॉब्जचे हे विचार फॉलो करा, यशस्वी व्हा

धनश्री भावसार-बगाडे

अ‍ॅप्पल कंपनीचे संस्थापक

अ‍ॅप्पल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्या यशाबद्दल जगाला कौतुक आहे. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया यशस्वी होण्याचा कानमंत्र.

Steve Jobs Quotes | esakal

यश मिळण्यासाठी वेळ लागतो

जर तुम्ही नीट बघितलं तर कोणालाही एका रात्रीत यश मिळत नाही. त्यासाठी वेळ लागतोच आणि क्षमताही वाढवाव्या लागतात.

Steve Jobs Quotes | esakal

क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची

यशस्वी होण्यासाठी क्वांटिटीवर नाही तर क्वालिटीवर भर द्याला हवा.

Steve Jobs Quotes | esakal

मर्यादित वेळ

वेळ फारच मर्यादित आहे. त्यामुळे इतरांवर वेळ घालवून त्यांच्यानुसार जगणं बंद करा.

Steve Jobs Quotes | esakal

सर्वोत्तम प्रयत्न करा

जर तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करून अपयशी ठरलात तर हरकत नाही, कमीत कमी प्रयत्न तर केले ना.

Steve Jobs Quotes | esakal

मनाचं सांगणं ऐका

तुमचं मन, हृदय काय सांगतं, इंट्युएशन्स यावर लक्ष द्या. तुम्हाला काय बनायचं आहे हे त्यांना जास्त समजतं.

Steve Jobs Quotes | esakal

श्रद्धा ठेवा

बऱ्याचदा आयुष्यात तुम्ही ठेचकळाल. तोंडावर पडाल पण श्रद्धा ढळू देऊ नका.

Steve Jobs Quotes | esakal

योग्य गोष्ट करताना

मी योग्य आहे की नाही, याची मी पर्वा करत नाही. मला फक्त यशाची आणि योग्य गोष्टी करण्याची पर्वा आहे.

Steve Jobs Quotes | esakal

अपयशातून शिकताना

अपयश आलं तर त्यातून शिका. चुकांमधून शिका, मागे हटू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Steve Jobs Quotes | esakal