Stomach Health : पोटाला हिंग लावण्याचे असे आहेत फायदे

नमिता धुरी

बेंबीत हिंग घातल्याने पोटाचे अनेक विकार दूर होतात.

Stomach Health

गरम पाण्यात हिंग घालून त्यात कापसाचा बोळा बुडवून बेंबीवर ठेवा. यामुळे गॅस निघून जाईल.

Stomach Health

पोटदुखी होत असल्यास राईचे तेल गरम करून त्यात हिंग घालून पोटाला लावा.

Stomach Health

ऑलिव्ह तेलामध्ये हिंग मिसळून पोटाला लावा. यामुळे पोटाला थंडावा मिळेल.

Stomach Health

पचनक्रिया चांगली होते.

Stomach Health

पोटातील सूज कमी होते.

Stomach Health

पाळीच्या वेदना कमी होतात.

Stomach Health

हिंगाचे असे अनेक फायदे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stomach Health