ताण घेतल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

Anuradha Vipat

हृदयविकाराचा झटका

जास्त ताण घेतल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.

Stress

हृदयाचे आरोग्य

तणावामुळे हृदयाचे आरोग्य कमकुवत होते.

Stress

हृदयावर नकारात्मक परिणाम

दैनंदिन जीवनात जास्त ताण घेतल्यास आपली विचार करण्याची क्षमता अधिक कमकुवत होते. ज्याचा हृदयावर नकारात्मक परिणाम होतो

Stress

रक्तदाब

ताण घेतल्यास हृदयावर ताण येतो. त्यामुळे रक्तदाब वाढतो

Stress

शरीर सूजते

ताण घेतल्यास शरीर सूजते

Stress

अस्वस्थता

ताण घेतल्यास अस्वस्थता वाढते.

Stress

तणाव कमी करणे गरजेचे

हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी तणाव कमी करणे गरजेचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stress