Stress Management : 'या' ट्रिक्सने कमी करा Office Stress

सकाळ डिजिटल टीम

डिमांडिंग बॉस, कामाचा ताण, भोवतालचे निगेटिव्ह वातावरण यामुळे स्ट्रेस येणं फार कॉमन बाब आहे. पण यातून कसं बाहेर पडायचं जाणून घ्या.

ऑफिसच्या अशा भागात फिरायला जा जिथे हिरवळ असेल. यामुळे शरीरातलं एंड्रोफीन हार्मोन वाढते. आणि स्ट्रेस कमी होतो.

मोठा श्वास घेऊन ताण कमी करू शकतात. यामुळे ऑक्सिजन लेव्हल कमी होते आणि ताण जातो.

कामातून ब्रेक घेऊन फनी व्हिडीओ बघा. त्यामूळे मूड फ्रेश होईल.

च्युईंगम चावल्याने ताण कमी होतो. यामुळे तुमच्यात अलर्टनेस वाढतो आणि तुम्हाला फ्रेश वाटते.

इसेंशिअल ऑइलचा सुगंध तुमचा स्ट्रेस कमी करायला मदत करतो. त्यामुळे कायम तुमच्या बॅगेत ठेवा आणि अधूनमधून सुगंध घ्या.

तुमचा ताण एखाद्या विश्वासू सहकाऱ्याशी शेअर करा. तुम्हाला हलके वाटेल.

अधूनमधून सहकाऱ्यांशी बोला. हसी-मजाक करा, उठून एखाद फेरफटका मारून या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.