Success Mantra : चाळीशीच्या आत तुम्हाला करोडपती बनायचंय? वाचा या 5 टिप्स

साक्षी राऊत

लक्झरी लाइफ

प्रत्येकाला जास्तीत जास्त पैसे कमवत लक्झरी लाइफ जगायची असते.

Success Mantra

स्वप्न

मोठं घर,लक्झरी लाइफ हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं.

Success Mantra

करोडपती बनायचंय?

जर तुम्हाला चाळीशीच्या आत करोडपती बनायचं असेल तर या काही टिप्स फॉलो करा.

Success Mantra

बचत

तुमच्या इनकममधले प्रत्येक महिन्याला थोडे थोडे पैसे वाचवा, असे करून तुम्ही करोडपती होण्याच्या मार्गावर असाल.

Success Mantra

इनवेस्टमेंट

बचतीचा थोडा भाग दर महिन्याला कुठेतरी नक्की इनवेस्ट करा.

Success Mantra

खर्च

कमी पैसे खर्च करण्याची सवय अंगी बाळगा. व्यर्थ खर्च टाळा.

Success Mantra

बजेट

प्रत्येक महिन्याच्या खर्चाचा बजेट बनवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Mantra