अशी आहे आशा भोसलेंची लाईफ

Anuradha Vipat

वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न

वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजेच 1949 साली आशा ताईंनी गणपतराव भोसलेंबरोबर लग्न केलं

life of Asha Bhosle

प्रेम

भोसले आणि आशा ताईंची ओळख वाढली त्यांच्यात प्रेम निर्माण झालं गोष्टी लग्नापर्यंत पोहोचल्या.

life of Asha Bhosle

भाषांमधील अनेक गाणी

हिंदी मराठीच नाही तर बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन या भाषांमधील अनेक गाणी आशा भोसले  यांनी गायली.

life of Asha Bhosle

कुकिंगमध्ये एक्सपर्ट

आशा भोसले या गाण्यासोबतच कुकिंगमध्ये देखील एक्सपर्ट आहेत. 

life of Asha Bhosle

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी

आशाताईंनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये  विशेष स्थानं निर्माण केलं आहे. 

life of Asha Bhosle

मेलोडी क्वीन

आशाताईंना मेलोडी क्वीन'  असंही म्हटलं जातं

life of Asha Bhosle

पहिलं गाणं

वयाच्या दहाव्या वर्षी आशाताईंनी पहिलं गाणं गायलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

life of Asha Bhosle