चाणक्य निती : चांगल्या बॉसमध्ये असतात 'हे' गुण

सकाळ डिजिटल टीम

चाकण्य नितीनुसार चांगलं नेतृत्त्व असणारा बॉस हा वेळेचा पक्का असतो.

चाणक्य नितीनुसार जी व्यक्ती दुसऱ्यांचा अपमान करते त्यांच्यामध्ये नेतृत्त्वगुण नसतात.

नेतृत्त्व असणारा बॉस सर्वांना सोबत घेऊन जातो.

चांगले नेतृत्त्व असणारा बॉसला प्रत्येक क्षणाची किंमत माहिती असते. त्यामुळे अशा व्यक्ती कोणताही क्षण व्यर्थ जावू देत नाही.

कठोर अनुशासन हे चांगले नेतृत्त्व असलेल्या बॉसची निशाणी आहे.

उत्तम नेतृत्त्व असलेला बॉस त्यांच्या सहकाऱ्यांचे पूर्ण काळजी घेत असतो.

चांगला नेतृत्वकर्ता त्याच्या सहकाऱ्यांमधील कुशलतेबाबत जागरूक असतो.

चांगला बॉस कधीच परिश्रम करण्यास घाबरत नाही. कुशलता, विनम्रता आणि कठोर परिश्रम हे चांगल्या नेतृत्त्वकर्त्याची निशाणी आहे.

चांगला नेतृत्व असलेला बॉस नेहमी उदिष्ट्य गाठण्यासाठी सदैव गंभीर असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.