नको बहाणा फक्त सुहाना! Suhana Khan

Vaishali Patil

बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 

Suhana Khan

बॉलिवूडमध्ये पदार्पण

तिची इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टारकिड्समध्ये गणना केली जाते आणि ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

suhana khan | Sakal

फॅन फॉलोअर

मात्र, त्याआधीच त्याला सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोअर मिळाले आहे. 

Suhana Khan

पोस्ट शेअर

चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सुहाना नवनवीन पोस्ट शेअर करत असते. 

Suhana Khan

फोटो व्हायरल

सुहानाने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Suhana Khan Birthday

या फोटोमध्ये ती रेड कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही या फोटोवर कमेंट करत आहेत.

Suhana Khan

कमेंट

तिच्या बेस्ट फ्रेंड्स अनन्या पांडे आणि शनाया कपूर यांनीही तिच्या फोटोवर कमेंट केली आहे.

Suhana Khan

ब्रँड अॅम्बेसेडर

काही दिवसांपूर्वी सुहाना खानला एका मोठ्या मेकअप कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suhana Khan