सुहाना खानच्या 'द आर्चीज'चा टीझर रिलीज

रोहित कणसे

बहुप्रतिक्षित OTT चित्रपटांपैकी एक ' द आर्चीज' चा टीझर रिलीज झाला आहे.

suhana khan starrer the archies teaser out

बी-टाऊनचे प्रसिद्ध स्टार किड्स यामध्ये असल्याने हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

suhana khan starrer the archies teaser out

या चित्रपटात शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान ही देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.

suhana khan starrer the archies teaser out

सुहानासोबतच अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा आणि बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

suhana khan starrer the archies teaser out

रविवारी नेटफ्लिक्सने झोया अख्तर दिग्दर्शित ' द आर्चीज ' या चित्रपटाचा टीझर रिलीज केला .

suhana khan starrer the archies teaser out

टिझर रिलीज झाल्यानंतर सुहाना खान सोशल मीडियीवर ट्रेंड करत आहे.

suhana khan starrer the archies teaser out

टिझरमध्ये सुहाना खान , खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा त्यांच्या 60 च्या दशकातील स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

suhana khan starrer the archies teaser out

चित्रपटात सुहाना 'वेरोनिका'ची भूमिका साकारत आहे, खुशी 'बेटी'ची भूमिका साकारत आहे आणि अगस्त्य 'आर्ची'ची भूमिका साकारत आहे.

suhana khan starrer the archies teaser out

रेट्रो लूकमध्ये सुहानासह इतर सर्व कलाकरा छान दिसत आहेत अन् या टीझरलाही लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

suhana khan starrer the archies teaser out