Summer Health Tips: उन्हाळ्यात खडीसाखर बडिशेप म्हणजे आरोग्याचा खजाना

धनश्री भावसार-बगाडे

जेवणानंतर खातात

हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर किंवा एरवीपण खडिसाखर बडिशेप खाल्ली जाते.

Summer Health Tips | esakal

माऊथ फ्रेशनर

बडिशेप, खडीसाखर माऊथ फ्रेशनर म्हणून खाल्लं जातं.

Summer Health Tips | esakal

फायदे

खडिसाखर आणि बडिशेप एकत्र खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

Summer Health Tips | esakal

संसर्गापासून बचाव

यामुळे शरीराचा संसर्गापासून बचाव केला जातो.

Summer Health Tips | esakal

चांगली झोप येते

हे खाल्ल्याने चांगली झोप येते आणि ताण कमी होतो.

Summer Health Tips | esakal

स्कीन केअर

यामुळे त्वच्या स्वच्छ आणि ग्लोइंग राहते.

Summer Health Tips | esakal

पचनासाठी चांगलं

बडिशेप, खडिसाखर आतड्यांसाठीही चांगले असते. यामुळे पचन क्रिया सुरळीत होते.

Summer Health Tips | esakal

तोंडाची दूर्गंधी

यामुळे तोंडाची दूर्गंधी दूर होते.

Summer Health Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Summer Health Tips | esakal