Heatstroke : उष्माघातामुळे होऊ शकतो मृत्यू; कडक उन्हात अशी घ्या काळजी

सकाळ डिजिटल टीम

उन अन् उष्णतेमुळे अनेक जणांचा जीव गेल्याचं आपण पाहिलं असेल

heatstroke

त्यामुळे उन्हाळ्यात विशेष काळजी घेण्याची गरज असते

heatstroke

उन्हाळ्यात आपण कायम छत्रीचा वापर करायला पाहिजे

heatstroke

आपलं डोकं रूमालाने गुंडाळून उन्हापासून वाचवलं पाहिजे

heatstroke

जास्तीत जास्त पाणी प्यायला हवं

heatstroke

जास्त उन्हात फिरल्यामुळे डोकं दुखणे, ताप येणे, अशक्तपणा वाटणे अशी लक्षणे दिसून येतात

heatstroke

तापमान दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

heatstroke