सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा ते करोडोंचा मालक!

Vaishali Patil

बॉलीवूडच्या आण्णांचा म्हणजेच सुनिल शेट्टी आज त्यांचा आज 62 वा वाढदिवस आहे.

Suniel Shetty On his 62 birthday Net Worth Bollywood Entry

11 ऑगस्ट 1961 ला कर्नाटकातील मुल्की शहरात सुनिल शेट्टी यांचा जन्म झाला.

Suniel Shetty On his 62 birthday Net Worth Bollywood Entry

सुनिल शेट्टी

आपल्या अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर सुनिल शेट्टी यांनी बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Suniel Shetty On his 62 birthday Net Worth Bollywood Entry

सफाई कामगार

सुनिल शेट्टींचे वडील वीरप्पा शेट्टी हे मुंबईत त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आले होते सुरुवातीला सुनिल यांचे वडिलांनी एका इमारतीत सफाई कामगाराचे काम करायचे. त्यानंतर त्यांनी हॉटेल सुरु केलं.

Suniel Shetty On his 62 birthday Net Worth Bollywood Entry

हॉटेल

सुनिल शेट्टी देखील वडिलांना हॉटेलसाठी मदत करायचे.

Suniel Shetty On his 62 birthday Net Worth Bollywood Entry

125 कोटी संपत्ती

त्याकाळी हॉटेलमध्ये काम करणारे सुनिल शेट्टी हे आज 125 कोटी संपत्तीचे मालक आहेत. सुनिल शेट्टी हे पॉपकॉर्न एंटरटेनमेंट प्रायव्हेट या प्रोडक्शन हाउसचे मालक आहेत.

Suniel Shetty On his 62 birthday Net Worth Bollywood Entry

अनेक व्यवसाय

त्याचे हॉटेल आणि खंडाळ्यात एक अलिशान फार्म हाऊस देखील आहे. सुनिल शेट्टी सिनेमांबरोबच त्याचे स्वत:चे अनेक व्यवसाय देखील आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suniel Shetty On his 62 birthday Net Worth Bollywood Entry