हॅपी बर्थडे लिटिल मास्टर! BCCI कडून गावसकरांना खास शुभेच्छा

Kiran Mahanavar

सुनील गावसकर

टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे यश संपादन केले आहे.

Sunil Gavaskar Birthday

74 वा वाढदिवस

गावसकर यांनी टीम इंडियासाठी अनेक वेळा महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. आज 74 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sunil Gavaskar Birthday

वाढदिवसाच्या शुभेच्छा

गावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांना खास शुभेच्छा दिल्या.

Sunil Gavaskar Birthday

रेकॉर्ड

BCCI ने गावसकर यांच्या फोटोसह कॅप्शनमध्ये रेकॉर्ड शेअर केले आहेत.

Sunil Gavaskar Birthday

विश्वचषक विजेता

सुनील गावसकर हे भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते.

Sunil Gavaskar Birthday

टीम इंडिया

त्याने टीम इंडियासाठी वनडे फॉरमॅटमध्ये 3 हजाराहून अधिक आणि टेस्टमध्ये 10 हजारहून अधिक धावा केल्या आहेत.

Sunil Gavaskar Birthday

कसोटी

गावसकर यांनी भारतासाठी 125 कसोटी सामन्यात 34 शतके आणि 45 अर्धशतके केली आहेत.

Sunil Gavaskar Birthday

एकदिवसीय

गावसकर यांनी भारतासाठी 108 एकदिवसीय सामन्यात एक शतक आणि 27 अर्धशतकं झळकावली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar Birthday