सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचं गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत ब्रेकअप, तुटले 11 वर्षांचे नाते!

Anuradha Vipat

सध्या चर्चेत

सुनील शेट्टीचा मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टी सध्या चर्चेत आहे. अहानचे 11 वर्षे जुने नाते तुटल्याचे वृत्त आहे.

Ahaan Shetty's breakup with Tania Shroff

ब्रेकअप होऊन दीड महिना

बातम्यांनुसार, अभिनेत्याने त्याची दीर्घकाळाची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत ब्रेकअप केले आहे. रिपोर्टनुसार, या जोडप्याचे ब्रेकअप होऊन दीड महिना झाला आहे.

Ahaan Shetty's breakup with Tania Shroff

एकमेकांच्या प्रेमात

दोघेही 11 वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. अहान आणि तानिया लहानपणापासून एकत्र शिकले आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले.

Ahaan Shetty's breakup with Tania Shroff

कोणतीही प्रतिक्रिया नाही

मात्र, त्यांच्या ब्रेकअपचे कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याचबरोबर अहान आणि तानियाकडूनही या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Ahaan Shetty's breakup with Tania Shroff

एकत्र दिसले नाहीत

पण दोघांनीही बऱ्याच दिवसांपासून एकही पोस्ट शेअर केलेली नाही. त्याचवेळी अहान आणि तानिया एकत्र दिसले नाहीत.

Ahaan Shetty's breakup with Tania Shroff

'तडप' चित्रपटात दिसला होता

तानिया श्रॉफ प्रसिद्ध मॉडेल आणि उद्योगपती जादेव आणि रोमिला श्रॉफ यांची मुलगी आहे तर अहानने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तो तारा सुतारियासोबत 'तडप' चित्रपटात दिसला होता.

Ahaan Shetty's breakup with Tania Shroff

'कावेरी अम्मा'ल भावला किंग खानचा 'डंकी', म्हणाली...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Riddhi Dogra