सनी घेऊन येतेय " थर्ड पार्टी "

Anuradha Vipat

मोठ्या पडद्यावर झळकणार

सनी लिओनी नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते आणि ती पुन्हा एकदा आणखी एका चार्टबस्टरसह मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Sunny brings new song

चित्रपटाची उत्कंठा

"केनेडी" च्या अभूतपूर्व यशानंतर आता ती एका नव्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. केनेडी स्टारने सोशल मीडियावर तिच्या या चित्रपटाची उत्कंठा वाढवली आहे.

Sunny brings new song

अस आहे या गाण्याचं नाव

सनी लवकरच तिच्या नवीन पार्टी साँग मध्ये दिसणार असून 'थर्ड पार्टी' अस या गाण्याचं नाव आहे.

Sunny brings new song

संगीत जगतात पाऊल

सनीचे आगामी प्रोजेक्ट तितकेच कमालीचे असून संगीत जगतात तिने एक अजून नवीन पाऊल ठेवलं आहे.

Sunny brings new song

" थर्ड पार्टी " गाणं

अभिषेक सिंगचे प्रतिभावान गायन आणि अपवादात्मक आदिल शेख यांचे डायनॅमिक कोरिओग्राफी असलेले " थर्ड पार्टी " हे गाणं असणार आहे.

Sunny brings new song

तमिळ पदार्पणाची वाट

तिच्या वाढत्या प्रशंसा दरम्यान ती 'कोटेशन गँग' मध्ये तिच्या तमिळ पदार्पणाची सगळेच वाट बघत आहेत

Sunny brings new song

यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका

ती जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunny brings new song