सनी-ईशाने वडील धर्मेंद्र यांना वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा , फोटो शेअर करत लिहिले...

Anuradha Vipat

धर्मेंद्र देओल

बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र देओल आज 88 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Sunny-Esha wished father Dharmendra

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

त्याच्या खास दिवशी सनी देओल आणि ईशा देओल या त्यांच्या मुलांनी सोशल मीडियावर खास पोस्ट करून धर्मेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sunny-Esha wished father Dharmendra

अनेक सुंदर फोटो शेअर

गदर 2' अभिनेता सनी देओलने वडिलांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर वडील धर्मेंद्र यांच्यासोबतचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Sunny-Esha wished father Dharmendra

पिता-पुत्र

फोटोंमध्ये पिता-पुत्र हे दोघे चांगला वेळ घालवताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये सनी आणि धर्मेंद्र स्टीलच्या ग्लासमध्ये काहीतरी गरम पिताना दिसत आहेत.

Sunny-Esha wished father Dharmendra

पोस्टवर रेड हार्ट इमोजी

हे फोटो शेअर करताना सनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "हॅपी बर्थडे पापा लव्ह यू." 'अ‍ॅनिमल' स्टार बॉबी देओलनेही सनीच्या या पोस्टवर रेड हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

Sunny-Esha wished father Dharmendra

हृदयस्पर्शी फोटो

ईशा देओलने वडील धर्मेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त हृदयस्पर्शी फोटोंची मालिकाही शेअर केली आहे.

Sunny-Esha wished father Dharmendra

कॅमेऱ्यासाठी पोज

फोटोंमध्ये वडील-मुलगी कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहेत. ईशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिचे वडील धर्मेंद्र यांना मिठी मारताना दिसत आहे तर तिचे वडील तिचा हात धरताना दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunny-Esha wished father Dharmendra