अंकिता लोखंडेच्या समर्थनार्थ पुढे आली सनी लिओनी, पोस्ट शेअर करत लिहिले...

Anuradha Vipat

नेहमीच चर्चेचा भाग

बिग बॉसच्या घरात रोज काही ना काही घडत असतं. त्यामुळे तो शो नेहमीच चर्चेचा भाग असतो.

Sunny Leone support of Ankita Lokhande

सेलेब्स स्पर्धकाला सपोर्ट

सोशल मीडियावर अनेक सेलेब्स स्पर्धकाला सपोर्ट करत आहेत. अंकिता लोखंडेच्या समर्थनात अनेक सेलेब्स आले असून अनेक जण तिला ट्रोलही करत आहेत.

Sunny Leone support of Ankita Lokhande

अंकितासाठी पोस्ट शेअर

आता बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने अंकिता लोखंडेला पाठिंबा दिला आहे. तिने अंकितासाठी एक पोस्टही शेअर केली आहे.

Sunny Leone support of Ankita Lokhande

बिग बॉस 17 फिनाले

तिने लिहिले आहे- बिग बॉस 17 फिनालेसाठी ऑल द बेस्ट अंकिता लोखंडे. मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचबरोबर तिने एक किस वाली इमोजी देखील शेअर केली आहे

Sunny Leone support of Ankita Lokhande

भरपूर कमेंट

सनी लिओनीच्या पोस्टवर चाहते भरपूर कमेंट करत आहेत. एकाने लिहिले - थैंकयू डियर सनी लिओन. आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत

Sunny Leone support of Ankita Lokhande

अंकिता लोखंडेचे समर्थन

एकीकडे सनी लिओनीने अंकिता लोखंडेचे समर्थन केले आहे, तर दुसरीकडे टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने खडे बोल सुनावले आहेत.

Sunny Leone support of Ankita Lokhande

सालार टीमने बेंगळुरूमध्ये साजरा केला चित्रपटाच्या यशाचा आनंद, ब्लॅक थीममध्ये दिसले कलाकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salar team celebrated the film's success