सनी आहे कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या संपत्तीबाबत...

priyanka kulkarni

आयटम साँग्स

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीचा चाहता वर्ग मोठा आहे.सनी अनेक चित्रपटांमधील आयटम साँग्समध्ये झळकली आहे.

sunny leone | sakal

वाढदिवस

आज सनीचा वाढदिवस आहे. अनेकजण तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.

sunny leone | sakal

संपत्ती

सनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे असते. सनीकडे किती संपत्ती आहे? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडत असेल.

sunny leone | SAKAL

जाणून घेऊयात सनीच्या संपत्तीबाबत आणि तिच्या कार कलेक्शनबाबत...

sunny leone | SAKAL

एका चित्रपटाचे मानधन

सनीचा कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे तिचे चित्रपट. रिपोर्ट्सनुसार, सनी ही एका चित्रपटात काम करण्यासाठी 2 ते 3 कोटी रुपये मानधन घेते.

sunny leone | sakal

मुंबईत घर

सनी लिओनचे मुंबईत एक आलिशान घर आहे.

sunny leone | sakal

बंगला

सनीचा लॉस एंजेलिसमध्ये एक आलिशान बंगलाही आहे.

sunny leone | सनी लिओनी

सनी लिओनीकडेही अनेक आलिशान गाड्यांचे कलेक्शन देखील आहे.

sunny leone | सनी लिओनी

कार कलेक्शन

सनीच्या कार कलेक्शनमध्ये BMW 7, Audi A6 आणि Mercedes GL350D सारख्या अनेक कार आहेत.

sunny leone | सनी लिओनी

2012 मध्ये रिलीज झालेल्या जिस्म-2 या चित्रपटातून सनीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

sunny leone | sakal

'या'आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MOVIE | SAKAL