सनी लिओनीच्या" केनेडी"ने होणार IFF मेलबर्नचा समारोप !

Anuradha Vipat

जगभरातील चाहते

सनी लिओनीची प्रतिभा आणि करिष्माने तिचे जगभरातील चाहते आहेत.

Leone's "Kennedy"

चित्रपटाचं जगभरात कौतुक

अनुराग कश्यप दिग्दर्शित केनेडी या चित्रपटातील चार्लीच्या भूमिकेसाठी सनीचे कौतुक होतं आहे.मुख्य भूमिकेत राहुल भट्ट सहकलाकार दिसणार असून हा चित्रपट जगभरात कौतुक मिळवतो आहे

Leone's "Kennedy"

फिल्म फेस्टची सांगता

सध्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मेलबर्न (IFFM) मध्ये होत असून केनेडी ने या फिल्म फेस्टची सांगता होणार आहे.

Leone's "Kennedy"

केनेडीच्या स्क्रीनिंगसाठी सज्ज

या वर्षीच्या चित्रपट महोत्सवात अनेक चित्रपटाचं स्क्रिनिंग झालं. सनी,अनुराग कश्यप आणि राहुल भट्ट यांच्यासह केनेडीच्या स्क्रीनिंगसाठी सज्ज आहेत.

Leone's "Kennedy"

इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न

20 ऑगस्ट रोजी IFFM सांगता होणार आहे. इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) चॅट्स, मनोरंजन आणि सांस्कृतिक उद्योगातील प्रमुख व्यक्तींशी सखोल चर्चेसाठी एक मंच सज्ज आहे.

Leone's "Kennedy"

आदरणीय पाहुणे

या वर्षी 'भारतीय चित्रपटातील लैंगिकतेचा बदलणारा चेहरा' यावर चर्चा करणार आहे आणि सनी लिओन ही सर्व तिचा सहकलाकार राहुल भट्ट आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत या चर्चेचा एक भाग बनणार आहे, ज्यांना इतर आदरणीय पाहुणे देखील सामील होणार आहेत.

Leone's "Kennedy"

तमिळ चित्रपट कोटेशन गँगचा टीझर

केनेडीच्या रिलीजसाठी सगळेच उत्साही आहेत. सनी लिओनीच्या आगामी तमिळ चित्रपट कोटेशन गँगचा टीझर बाहेर आला आहे, ज्यामध्ये ती जॅकी श्रॉफ आणि प्रियामणी यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leone's "Kennedy"