अयोध्या राम मंदिरासाठी सुपरस्टार चिरंजीवीचे विशेष योगदान , केली ही मोठी घोषणा

Anuradha Vipat

चिरंजीवीची फॅन फॉलोईंग

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रिटींना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

Superstar Chiranjeevi'

मेगास्टार चिरंजीवी

'हनुमान'चा प्री-रिलीज कार्यक्रम 7 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये मेगास्टार चिरंजीवी प्रमुख पाहुणे होते.

Superstar Chiranjeevi'

महत्त्वाची घोषणा

उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, 'हनुमान चित्रपटाच्या टीमला राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त एक महत्त्वाची घोषणा करायची आहे.

Superstar Chiranjeevi'

राम मंदिराच्या उभारणीसाठी

त्यांनी आपल्या चित्रपटाच्या प्रत्येक तिकिटातून 5 रुपये राम मंदिराच्या उभारणीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Superstar Chiranjeevi'

संक्रांतीच्या सुमारास रिलीज

दिग्दर्शक प्रशांत वर्माचा 'हनुमान' हा सिनेमा टॉलिवूडमध्ये संक्रांतीच्या सुमारास रिलीज होणार आहे.

Superstar Chiranjeevi'

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

दरम्यान, महेश बाबूचा 'गुंटूर करम', व्यंकटेशचा 'सैंधवा' आणि नागार्जुनचा 'ना सामी रंगा' हे चित्रपट संक्रांतीच्या वेळी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

Superstar Chiranjeevi'

अक्षय कुमारच्या 'राउडी राठौर'चा सिक्वेल येणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Kumar's 'Rowdy Rathore' sequel