Surbhi Jyoti : आता नुसत माझ्याकडे पाहतचं राहायचं, काहीचं बोलायचं नाही...

सकाळ डिजिटल टीम

सुरभी ज्योती तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे

Surbhi Jyoti

सोशल मीडियावर सक्रिय

सुरभी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Surbhi Jyoti

सतत चाहत्यांच्या संपर्कात

सुरभी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Surbhi Jyoti

लेटेस्ट फोटो

अशातच सुरभीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Surbhi Jyoti

फोटो वायरल

सुरभीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Surbhi Jyoti

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही सुरभीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Surbhi Jyoti

हॉट लूक

या फोटोत सुरभी खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surbhi Jyoti