रैनाने अ‍ॅमस्टरडॅममध्ये उघडलं रेस्टॉरंट; सासुरवाडीचं काय कनेक्शन?

Kiran Mahanavar

सुरेश रैना

सुरेश रैनाने अ‍ॅमस्टरडॅमममध्ये भारतीय रेस्टॉरंट उघडले.

रेस्टॉरंटचे नाव

सुरेश रैनाच्या रेस्टॉरंटचे नाव 'रैना' आहे.

suresh raina open-reastaurant-in-amsterdam

रैनाची पत्नी प्रियांका

रैनाची पत्नी प्रियांकाची नोकरी नेदरलँडमध्ये आहे.

suresh raina open-reastaurant-in-amsterdam

त्यामुळे अ‍ॅमस्टरडॅमला रैनाचे सासरवाडी म्हणतात.

suresh raina open-reastaurant-in-amsterdam

अ‍ॅमस्टरडॅम

रैनाही अ‍ॅमस्टरडॅमममध्ये जास्त वेळ घालवतो.

suresh raina open-reastaurant-in-amsterdam

सोशल मीडिया

माजी भारतीय क्रिकेटपटूने याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली.

suresh raina open-reastaurant-in-amsterdam

सुरेश रैना

रैनाला कुकिंगचाही शौक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

suresh raina open-reastaurant-in-amsterdam