सुर्यासोबत चमकणार दिशा! Kanguva

Vaishali Patil

 'कांगुवा'

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सूर्याच्या 'कांगुवा' चित्रपटाचा प्रोमो रिलिज करण्यात आला आहे.

Suriya-Disha Patani starrer movie Kanguva viral photo of actress

सुर्या

या चित्रपटात सुर्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी देखील स्क्रिन शेयर करणार आहे.

Suriya-Disha Patani starrer movie Kanguva viral photo of actress

प्रसिद्ध

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड फोटोंसाठी प्रसिद्ध आहे.

Suriya-Disha Patani starrer movie Kanguva viral photo of actress

चित्रपटाच्या प्रोमोमध्ये तिची झलक दिसली नाही. त्यामुळे चाहत्यांची काहीशी निराशा झाली आहे.

Suriya-Disha Patani starrer movie Kanguva viral photo of actress

दिशा

मात्र 'कांगुवा' चा प्रोमो रिलिज झाल्यापासून दिशा ट्रेंड करत आहे.

Suriya-Disha Patani starrer movie Kanguva viral photo of actress

'योद्धा'

दिशा पटनी लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'योद्धा' चित्रपटात दिसणार आहे.

Suriya-Disha Patani starrer movie Kanguva viral photo of actress

प्रोजेक्ट के

याशिवाय ती अमिताभ बच्चन आणि प्रभाससोबत फिल्म प्रोजेक्ट के मध्ये दिसणार आहे.

Suriya-Disha Patani starrer movie Kanguva viral photo of actress

लोकप्रिय

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या ग्लॅमरस लूक आणि फिटनेसमुळेच तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani | Sakal