Suruchi Adarkar : सुरुची ग्लॅमरस अदा, चाहते फिदा...

सकाळ डिजिटल टीम

'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली आदिती अर्थात सुरुची अडारकर

Suruchi Adarkar

सुरुची सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Suruchi Adarkar

सुरुची सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Suruchi Adarkar

अशातच सुरुचीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Suruchi Adarkar

सुरुचीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Suruchi Adarkar

चाहतेही सुरुचीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Suruchi Adarkar

या फोटोत सुरुची खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suruchi Adarkar