सूर्याचे रोहिणी नक्षत्रात प्रवेशाने राशी होणार मालामाल

धनश्री भावसार-बगाडे

सकारात्मक परिणाम

सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्याने काही राशींवर त्याचा फार सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.

Surya Rohini Nakshatra Parivartan | esakal

आर्थिक स्थितीत सुधार

या परिपर्तनामुळे मेष राशीच्या लोकांना फार फायदा होणार असून त्यांच्या आर्थिकस्थितीत सुधार व विस्तार होण्याची शक्यता आहे.

Surya Rohini Nakshatra Parivartan | esakal

जोडिदाराकडून आर्थिक लाभ

जोडिदाराच्या माध्यमातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

Surya Rohini Nakshatra Parivartan | esakal

लाभदायक

या राशीच्या लोकांना हे परिवर्तन फार लाभदायक आहे. तुमच्या कौशल्यांना न्याय आणि उठाव मिळण्याचे योग.

Surya Rohini Nakshatra Parivartan | esakal

कष्टाला फळ

मेहनतीला उचित फळ मिळण्याचा हा काळ आहे. लोकांच प्रेम आणि विश्वास वाढेल.

Surya Rohini Nakshatra Parivartan | esakal

आर्थिक लाभ

अप्रत्यक्ष आर्थिक लाभ होऊ शकतो. स्वप्न पुर्ण करण्याचा काळ. शेअर बाजारात गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल.

Surya Rohini Nakshatra Parivartan | esakal

नशिबाची साथ

या राशीच्या लोकांना हा काळ नशिबाची साथ लाभणारा. येत्याकाळात चांगली प्रगती होईल.

Surya Rohini Nakshatra Parivartan | esakal

प्रतिष्ठा वाढेल

अडकलेली कामं पूर्ण होतील. समाज मानसन्मान व प्रतिष्ठा वाढेल.

Surya Rohini Nakshatra Parivartan | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surya Rohini Nakshatra Parivartan | esakal