Suryakumar Yadav : सूर्यानं राशिदला केलं टार्गेट!

अनिरुद्ध संकपाळ

सूर्या विरूद्ध राशिद

सूर्यकुमार यादवने यंदाच्या हंगामात राशिद खानविरूद्ध 189 स्ट्राईक रेटने 53 धावा केल्या. ही यंदाच्या हंगामातील एका फलंदाजाने एका गोलंदाजाविरूद्ध केलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

हेटमायर विरूद्ध सॅम करन

हेटमारयने सॅम करनविरूद्ध 250 च्या स्ट्राईक रेटने 45 धााव केल्या.

जैसवाल विरूद्ध मेरेडिथ

यशस्वी जैसवालने मेरेडिथविरूद्ध 237 च्या स्ट्राईक रेटने 45 धावा केल्या.

सूर्यकुमार विरूद्ध सॅम करन

सूर्यकुमार यादवने सॅम करनविरूद्ध 346 च्या स्ट्राईक रेटने 45 धावा केल्या आहेत.

गिल विरूद्ध देशपांडे

शुभमन गिलने तुषार देशपांडेविरूद्ध 179 स्ट्राईक रेटने 44 धावा केल्या.

गिल विरूद्ध चावला

शुभमन गिलने पियुष चावला विरूद्ध 215 च्या स्ट्राईक रेटने 43 धावा केल्या.

गिल विरूद्ध ग्रीन

शुभमन गिलने कॅमरून ग्रीनला 287 च्या स्ट्राईक रेटने 43 धावा ठोकल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.