Suryakumar Yadav : सुर्यकूमार यादवची कॉलेजवाली Love story...

सकाळ डिजिटल टीम

टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज सुर्यकूमार यादव सध्या चांगला चर्चेत आहे. सुर्यकूमारने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये ५१ चेंडूत ११२ धावा ठोकल्या. टी-२० मॅचेसमधील सुर्यकूमारचे हे तिसरे शतक आहे.

suryakumar yadav and devisha shetty love story

सुर्यकूमारने ४५ चेंडूत शतक पूर्ण केले. या धमाकेदार खेळीत त्याने ९ छक्के आणि ७ चौकार ठोकले. त्यामुळे सुर्यकूमार यादव चर्चेत आला आहे.

suryakumar yadav and devisha shetty love story

सुर्यकूमार यादव बाबात त्याच्या चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे.  सूर्यकुमार आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांची लव्ह स्टोरी हटके आहे.

suryakumar yadav and devisha shetty love story

सूर्यकुमारची पत्नी देविशा शेट्टी मूळची दक्षिण भारतीय आहे. मात्र, त्याचा जन्म मुंबईत झाला आहे.

suryakumar yadav and devisha shetty love story

देविशाने मुंबईच्या 'पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स'मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

suryakumar yadav and devisha shetty love story

योगायोगाने सूर्यकुमारही देवीशा ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्याच कॉलेजमध्ये होता.

suryakumar yadav and devisha shetty love story

सूर्यकुमार आणि देविशा यांची पहिली मुलाखत २०१० मध्ये मुंबईतील पोद्दार कॉलेजमध्ये झाली. यावेळी देविशा १९ वर्षांची होती. सुर्या त्यावेळी २२ वर्षाचा होता.

suryakumar yadav and devisha shetty love story

देविशाने १२ वी नंतर नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. तर सूर्यकुमार आधीच त्या कॉलेजात शिकत होता.

suryakumar yadav and devisha shetty love story

देविशाने एका कार्यक्रमात डान्स केला होता. तो डान्स पाहून सुर्यकूमार देविशावर फिदा झाला. त्यानंतर दोघांमध्ये संवाद झाला. त्यांच्यात मैत्री झाली.

suryakumar yadav and devisha shetty love story

पुढे मैत्रीचे रुपातंर प्रेमात झाले. या दोघांने दवळपास चार वर्ष ऐकमेकांना डेट केले. त्यानंतर सुर्या आणि देविशाने त्यांच्या नात्याला पुढच्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला.

suryakumar yadav and devisha shetty love story

यानंतर २९ मे २०२६ रोजी दोघांनी एंगेजमेंट केली. देविशाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एंगेजमेंटचे फोटो शेअर केले होते.

suryakumar yadav and devisha shetty love story

एंगेजमेंटनंतर काही दिवसांनी ७ जुलै २०१६ रोजी या जोडप्याने लग्न केले. दोघांनीही दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

suryakumar yadav and devisha shetty love story