अर्शदीप सिंगवर का भडकला सूर्यकुमार यादव?

Kiran Mahanavar

कर्णधार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कर्णधार होता.

सूर्यकुमार यादव

मैदानावर सूर्या अतिशय मस्त शैलीत दिसला, पण मैदानाबाहेर सूर्यकुमार यादवचे वेगळेच रूप पाहायला मिळाले.

अर्शदीप सिंग

वास्तविक सूर्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो अर्शदीप सिंगवर चिडताना दिसत आहे.

सूर्या संतापला

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव टीम बसमध्ये अर्शदीपवर रागावताना दिसत आहेत.

व्हायरल

हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.

इंटरनेटवर व्हिडिओ अपलोड

सूर्याचा हा राग बाहेरून एका चाहत्याने शूट करून इंटरनेटवर अपलोड केला.

कारण अस्पष्ट

मात्र, सूर्याला कशामुळे राग आला हे स्पष्ट झालेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.