कर्णधार पांड्यासाठी गुड न्यूज! 'या' दिवशी संघात सामील होणार सूर्या

Kiran Mahanavar

पराभवाच्या खाईत हेलकावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीला लवकरच बळकटी मिळणार आहे.

Suryakumar Yadav

सूर्यकुमार यादव जवळपास तंदुरुस्त झाला असून तो रविवारी ७ किंवा ११ तारखेच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

Suryakumar Yadav

सूर्यकुमारला गुडघ्याची दुखापत झाली होती. त्यानंतर स्पोर्ट्स हर्नियामुळे क्रिकेटपासून दूर होता.

Suryakumar Yadav

सूर्यकुमारला बहुतेक सर्व चाचण्यांतून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

Suryakumar Yadav

आता केवळ आरपीटी (खेळण्यास परवानगी) ही आवश्यक चाचणी शिल्लक आहे.

Suryakumar Yadav

त्यात तो पास झाला तर कोणत्याही क्षणी मैदानात उतरू शकेल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

Suryakumar Yadav

सूर्यकुमार ७ किंवा ११ एप्रिलपैकी कोणत्या सामन्यात खेळू शकेल, याबाबत चित्र स्पष्ट झाले आहे.

Suryakumar Yadav

सूर्यकुमार यादव 5 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्समध्ये सामील होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav