सुशांतबद्दलच्या 'या' पाच गोष्टी तुम्हाला माहितीये?

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

सुशांतनं त्याच्या करिअरला सुरुवात करण्यापूर्वी तो बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करत असे.

Sushant Singh Birth Anniversary

त्यानं २००६ मध्ये कॉमन वेल्थ गेमच्या क्लोसिंग सेरेमनीमध्ये ऐश्वर्या रॉय सोबत तो बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसला होता.

Sushant Singh Birth Anniversary

एवढचं नाही तर धूम २ मध्ये तो ऋतिक रोशन सोबत बॅक ग्राऊंड डान्स्र म्हणूनही चमकला होता.

Sushant Singh Birth Anniversary

सुशांतला वेगवेगळ्या विषयांमध्ये खूप गती होती. त्यानं मॅकनिकल इंजेनिअरींगची पदवी देखील घेतली होती.

Sushant Singh Birth Anniversary

अभिनय क्षेत्रात आल्यावर सुशांतनं शिक्षण सोडून दिले होते. त्यानं अकरा इंजिनिरींगच्या परिक्षेमध्ये यश मिळवले होते.

Sushant Singh Birth Anniversary

असं म्हटलं जातं की, सुशांतला चंद्रावर जमीन घेण्यात कमालीचा रस होता. त्यानं काही जमीन चंद्रावर घेऊनही ठेवली होती.

Sushant Singh Birth Anniversary

सुशांतकडे खूप सारे टेलिस्कोपही होते. त्यातून तो नेहमीच ग्रह तारे यांचे निरिक्षण करत असायचा.

Sushant Singh Birth Anniversary

सुशांत बॉलीवूडमधील एकमेव असा सेलिब्रेटी होता ज्यानं सगळ्यात पहिल्यांदा चंद्रावर जागा खरेदी केली होती.

Sushant Singh Birth Anniversary

सुशांतकडे एक डायरी होती ज्यात तो नेहमी त्याच्या रोजच्या आयुष्यातील गोष्टींची नोंद ठेवत असे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushant Singh Birth Anniversary