सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'चा सिक्वेल बनवणार , निर्मात्यांनी केली घोषणा

Anuradha Vipat

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नसला तरी त्याने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती.

Sushant's last film 'Dil Bechara' sequel

चित्रपटाबाबत एक अपडेट

सुशांतच्या निधनानंतर त्याचा ‘दिल बेचारा’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आले आहे.

Sushant's last film 'Dil Bechara' sequel

चित्रपटाचा सिक्वेल

'दिल बेचारा'चे निर्माते मुकेश छाब्रा यांनी या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची घोषणा केली आहे.

Sushant's last film 'Dil Bechara' sequel

याबाबत एक पोस्ट शेअर

निर्माता मुकेश छाब्रा यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

Sushant's last film 'Dil Bechara' sequel

या कादंबरीवर आधारित

या चित्रपटाद्वारे मुकेश छाबरा यांनी कास्टिंग डायरेक्टर म्हणून दिग्दर्शनात पदार्पण केले. हा चित्रपट जॉन ग्रीनच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या कादंबरीवर आधारित होता.

Sushant's last film 'Dil Bechara' sequel

दिल बेचारा २

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षांनी दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'दिल बेचारा 2.'

Sushant's last film 'Dil Bechara' sequel

'खो गये हम कहाँ'च्या संपूर्ण टीमचे दीपिकाने केले अभिनंदन , इन्स्टाग्रामवर शेअर केली स्टोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepika congratulated team of 'Kho Gaye Hum Kahan