Swanandi Tikekar : स्वानंदी तु एवढी कशी ग असते कूल...

सकाळ डिजिटल टीम

दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर

Swanandi Tikekar

बेधडक, बिनधास्त गर्ल अशी स्वानंदीची या मालिकेतून ओळख बनवली होती

Swanandi Tikekar

स्वानंदीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आहे

Swanandi Tikekar

आतापर्यंत अनेकदा रावडी लूकमध्ये दिसणारा तिचा लूक पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल

Swanandi Tikekar

ड्रेसमधील सोज्वळ लूकमधील तिने फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिलाय

Swanandi Tikekar

यात स्वानंदीने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलाय

Swanandi Tikekar

या फोटोमध्ये स्वानंदी अतिशय सुंदर दिसतेय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swanandi Tikekar