Swara Bhaskar : स्वराही झाली "भारत जोडो यात्रेत" सहभागी

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री स्वरा भास्कर ही गुरुवारी (1 डिसेंबर) भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाली आहे

Swara Bhaskar

काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवरुन स्वराचा भारत जोडो यात्रेतील फोटो शेअर करण्यात आला आहे

Swara Bhaskar

स्वरानेही भारत जोडो यात्रेतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

Swara Bhaskar

या फोटोमध्ये स्वरा आणि राहुल गांधी दिसत आहेत

Swara Bhaskar

मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swara Bhaskar